ॅ_गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी: चौकट

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30

प्रतिक्रिया

Reconstruction Building | ॅ_गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी: चौकट

ॅ_गृहनिर्माण संस्थेची बनवेगिरी: चौकट

रतिक्रिया
महापालिकेच्या नगररचना विभागाने २00४ मध्ये या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. परंतु हे भोगवटा प्रमाणपत्र देताना संबंधित विभागाकडून बांधकाम मंजूर प्लाननुसार झाल्याची कोणतीही खातरजमा करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेचा संबंधित विभागही तितकाच दोषी असून त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार संजय कोचरेकर यांनी केली आहे.

चौकट
सहनिबंधकांचा दणका
संजय कोचरेकर यांनी छाया मोरेश्वर यांच्याकडून २0११ मध्ये या सोसायटीतील ५0२ क्रमांकाची सदनिका विकत घेतली. खरेदीखत व इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सदस्यत्व मिळविण्यासाठी सोसायटीकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही सोसायटीने त्यांना सदस्यत्व देण्यास नकार दिला. त्यामुळे कोचरेकर यांनी सहकारी संस्था, सहनिबंधकांकडे धाव घेतली. सहनिबंधकांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत १२ फेब्रुवारी २0१३ रोजी त्यांना संस्थेचे सदस्यत्व देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सोसायटीला दिले.
....
फोटो आहे.

Web Title: Reconstruction Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.