शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरिंदर सिंग-नवज्योत सिद्धू यांच्यात दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 07:17 IST

काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांंनी आपसातील मतभेद विसरावेत, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिद्धू यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्याचा सल्ला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिला आहे. त्यानंतर पंजाबचे प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस हरिश रावत यांनी अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. (Reconciliation between Amarinder Singh and Navjot Sidhu)

काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. सिद्धू हे लवकरच मंत्रिमंडळात परततील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या काही दिवसांत अमरिंदर सिंग हे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून, सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आहेत.  

टॅग्स :PoliticsराजकारणNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाब