शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 21:10 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

ठळक मुद्देआम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्जकच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही.

कोल्लम (केरळ) - पाकिस्तानचे प्रशिक्षित दहशतवादी भारतावर समुद्रीमार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. मात्र, आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्ज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केरळ येथील कोल्लममधील आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांची आणि  बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचीही आठवणही राजनाथ सिंह यांनी यावेळी करून दिली. कच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन सिंह यांनी केले. सागरी संरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीKeralaकेरळIndiaभारत