शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नवी दिल्लीच्या सुभाष पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रावणाचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 5:53 PM

संपूर्ण देशात विजया दशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशात दस-याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण देशात विजया दशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशात दस-याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते मोठ-मोठ्या मैदानात रावणाचे दहन केले जाते.  राजधानी नवी दिल्लीतील सुभाष पार्कातही नवश्री धार्मिक रामलीला कमिटीतर्फे रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

- या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू याच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, विजय गोयल, दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारीदेखील उपस्थित. 

- रामलीला मैदानावर पोहोचलेले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य पाहुण्यांनी परंपरेनुसार पूजा केली.  - माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील कार्यक्रमासाठी उपस्थिती. 

  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी