शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या जीडीपीत रत्नागिरी, सिंधुदुर्गची आता महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 10:09 IST

सुरेश प्रभू यांचा पुढाकार : आत्मनिर्भर भारत

ठळक मुद्देआंब्याची शेती, मासेमारी, पर्यटन आदी उद्योगांच्या विकासासाठी आणि निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन मंथन केले.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे देशाच्या आर्थिक विकासात लवकरच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. आत्मनिर्भर अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या या जिल्ह्यात काजू, आंबे, मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी खास योजना बनविण्यात आली आहे. यासाठी माजी उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे प्रयत्न करत आहेत.

आंब्याची शेती, मासेमारी, पर्यटन आदी उद्योगांच्या विकासासाठी आणि निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन मंथन केले. यात जिल्ह्याचे आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आणि योजनेशी संबंधित अनेक स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. आयआयएम लखनौ आणि नॅशनल काउंन्सिल ऑफ एम्प्लाइड इकॉनॉमिक रिसर्च यांच्याकडून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या वार्षिक उत्पादनात वाढ होईल. यामुळे जीडीपीतही वाढ होईल.

योजनेत कोणत्या शहरांचा समावेश...nभारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अभियानांतर्गत ही योजना तयार करण्यात आली आहे. nयात स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह बिहारमधील मुजफ्फरपूर, उत्तरप्रदेशातील वाराणसी, हिमाचलमधील सोलन आणि आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमचा यात समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीSuresh Prabhuसुरेश प्रभू