ज्वारी काढणीला वेग

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30

अमरापूर : अमरापूर, फलकेवाडी, सुसरे, आव्हाणे परिसरात ज्वारी काढणीला आता वेग आला आहे. मजूर रोजंदारीने जाण्यापेक्षा एकरी भाव ठरवून घेतात. चार हजार रुपये एकर, याप्रमाणे ज्वारी काढण्यास व बांधण्यास घेतली जाते.

The rate of harvesting of sorghum | ज्वारी काढणीला वेग

ज्वारी काढणीला वेग

रापूर : अमरापूर, फलकेवाडी, सुसरे, आव्हाणे परिसरात ज्वारी काढणीला आता वेग आला आहे. मजूर रोजंदारीने जाण्यापेक्षा एकरी भाव ठरवून घेतात. चार हजार रुपये एकर, याप्रमाणे ज्वारी काढण्यास व बांधण्यास घेतली जाते.
चार-पाच स्त्रिया किंवा पुरुष गट करतात व एकरी भाव ठरवून ज्वारी काढण्यास घेतात. ज्या शेतकर्‍याचे क्षेत्र एक- दोन एकर आहे, ते शेतकरी घरातील लोकांच्या साहाय्याने ज्वारी काढतात, जेणेकरून पैशांची बचत होईल. याप्रकारे ज्वारी काढणीला चांगला वेग आला आहे.

Web Title: The rate of harvesting of sorghum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.