्रशाळकरी मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:08+5:302015-09-16T23:38:08+5:30

नागपूर : एमआयडीसी परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीवर शेजारी राहाणारा आरोपी दुर्गा अच्छेलाल सोनवणे (वय ३०) या दारुड्याने बलात्कार केला. गेल्या दोन महिन्यांपासून तो या बालिकेचे शोषण करीत होता. कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी देत असल्यामुळे पीडित मुलगी घाबरून गप्प बसली होती. मात्र, मुलीच्या पालकांनी तिच्या वर्तनावरून विचारणा केली. तेव्हा हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सोनवणेविरुध्द बलात्कार तसेच लैगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Rashtriya girl raped | ्रशाळकरी मुलीवर बलात्कार

्रशाळकरी मुलीवर बलात्कार

गपूर : एमआयडीसी परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीवर शेजारी राहाणारा आरोपी दुर्गा अच्छेलाल सोनवणे (वय ३०) या दारुड्याने बलात्कार केला. गेल्या दोन महिन्यांपासून तो या बालिकेचे शोषण करीत होता. कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी देत असल्यामुळे पीडित मुलगी घाबरून गप्प बसली होती. मात्र, मुलीच्या पालकांनी तिच्या वर्तनावरून विचारणा केली. तेव्हा हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सोनवणेविरुध्द बलात्कार तसेच लैगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
---

Web Title: Rashtriya girl raped