शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारानंतर मदत करणा-या वाहन चालकानेही केला बलात्कार, एका रात्रीत दोन वेळेस नराधमांनी केलं शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:29 IST

16 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त अल्पवयीन तरूणीच्या कुटुंबियांकडे उपचारासाठी पैसे नसल्याचा फायदा उचलत एक ओळखीचा व्यक्ती तिला रूग्णालायात  घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला.

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे 16 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त अल्पवयीन तरूणीवर एकाच रात्रीत दोन वेळेस बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील सरोजनी नगर येथे पीडितेच्या ओळखीच्या सहका-याने एका मित्रासोबत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रस्त्यावरून जाणा-या एका वाहन चालकानेही मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. रूग्णालयात नेण्याच्या बहाण्याने केला बलात्कार -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता लखनऊच्या सरोजनी नगरच्या नटकुर गावातील रहिवासी आहे. कुटुंबियांकडे तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याचा फायदा उचलत एक ओळखीचा व्यक्ती तिला रूग्णालायात  घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. पण रूग्णालयात न जाता त्याने त्याच्या एका मित्राला बोलावलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला रस्त्यावर सोडून त्यांनी पळ काढला. मदत करणा-यानेही केलं शिकार-सामूहिक बलात्कारानंतर रस्त्यावरून जाणा-या एका वाहन चालकाकडे पीडितेने मदतीची याचना केली. मदत करण्याच्या बहाण्याने त्यानेही तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर कशीबशी पीडिता घरी पोहोचली आणि घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबियांसह पोलीस स्थानकात जाऊन सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दुस-यांदा बलात्कार कऱणा-याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर अन्य दोघं फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारRapeबलात्कारCrimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश