शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

बलात्कार करणारा आमदार आता सीतापूरच्या तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:26 IST

उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले.

उन्नाव - येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले.आ. सेंगरचे काही नातेवाईक उन्नावच्या तुरुंगात अधिकारी आहेत. त्यामुळे आपणास न्याय मिळू शकणार नाही. सेंगर उन्नाव तुरुंगांत राहिल्यास आपल्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण होऊ  शकेल, अशी भीतीही पीडितेने व्यक्त केली होती. हा खटला अन्य राज्यात, हलवावा, अशीही तिची मागणी आहे. पीडिता व तिच्या कुटुंबीयांना याआधी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही पोलिसांनी न करता उलट तिच्या वडिलांना अटक केली होती. ते पोलीस कोठडीत मरण पावले होते. त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून आमदाराच्या भावालाही अटक झाली आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणCrimeगुन्हाMLAआमदारjailतुरुंग