शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बिहारचे बालिकागृह बनले बलात्कारगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:45 AM

माणुसकीला काळिमा : २४ मुलींवर अत्याचार, एका मुलीचा मृतदेह शोधण्यास खोदकाम

पाटणा : मुजफ्फरपूर येथील बालिकागृह चक्क बलात्कारगृह बनल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आता समोर आला आहे. गेल्या महिन्यात एका मुलीच्या हत्येच्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.बालिकागृह परिसरात एका मुलीचा मृतदेह काढण्यासाठी तेथे खोदकाम सुरूआले. पण हाती काही लागले नाही. या बालिकागृहात मागील काही दिवसांत २४ मुलींवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली. या मुलींनी सांगितले होते की, सोबत राहणाऱ्या एका मुलीला येथील कर्मचाºयांनी एवढी मारहाण केली की, तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह परिसरात पुरला. या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. येथील सहाहून अधिक मुली बेपत्ता झाल्याचेही बोलले जात आहे. मुंबईची संस्था टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या टीमने हे प्रकरण समोर आणले आहे.समाजकल्याण विभागाने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी सेवा संकल्प आणि विकास समितीचे संचालक ब्रजेश ठाकूर आणि आठ महिलांसह १० आरोपी तुरुंगात आहेत. जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष दिलीप वर्मा फरार आहेत.मुलींना रात्री दिले जायचे ड्रग्जलैंगिक अत्याचाराच्या शिकार झालेल्या ३० मुलींना शारिरीक संबंध ठेवण्यापूर्वी प्रत्येक दिवशी ड्रग्जचे डोस दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मुली मानसिकदृष्ट्या आजारी पडल्या आहेत.यातील काही मुलींनी आत्महत्या आणि स्वत: ला शारिरीक नुकसान करुन घेण्याचाही प्रयत्न केला. पाटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व कोईलवर स्थित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बलात्कार पीडित मुलींवर उपचार करण्याचाप्रयत्न केला.या मुलींच्या शरीरावर इंजेक्शनच्या खुणा आढळल्या आहेत. मुलींचा स्वभाव रागीट झाला आहे. त्या कधी ग्रीलला डोके आपटतात. तर, कधी आजूबाजूच्या वस्तू तोडण्याचा प्रयत्न करतात.आता यूनिसेफच्या मदतीने हैदराबाद स्थित एनफोल्ड इंडिया आणि एम्सच्या डॉक्टरांची एक टीम सोमवारी पाटण्यात पोहचली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थीBiharबिहार