शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

एम्सच्या नर्सशी FB द्वारे मैत्री करून बलात्कार; आरोपी झाकीर नाईकचा 'फॉलोअर' असल्याचा पीडितेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:36 AM

दिल्ली पोलिसांनी केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे.

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे. या तरुणावर एम्स रुग्णालयातील नर्सबरोबर फेसबुकवर मैत्री करून तिचा बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कार पीडितेनं पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हा आरोप केला आहे. आरोपी अमल हा झाकीर नाईक याच्या विचारांनी प्रेरित होता. आरोपीनं फेसबुकवरच्या झाकीर नाईकच्या पोस्ट आणि व्हिडीओ पीडित नर्सला दाखवल्या होत्या.पीडित नर्सनं सांगितलं की, दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान आरोपी जास्त करून झाकिर नाईकसंदर्भातच चर्चा करत होता. आता आरोपी अमलला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. दक्षिण दिल्ली पोलिसांऐवजी स्पेशल सेल आणि आयबीसुद्धा या प्रकरणात चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांनी महिलेच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग