शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वत्र बलात्कार, हे काय चाललंय? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 14:10 IST

देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून

नवी दिल्ली  - देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून, देशातील सर्वच भागातून बलात्काराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. हे काय चालले आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.  बिहारमधील मुझफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशमधील महिलाश्रमातील बलात्कार प्रकरणांची दखल घेतल्यानंतर मंगळवारी सुनावणीदरम्यान बलात्कार प्रकरणांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढली. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल क्राईम ब्युरोचा हवाला देत सांगितले की, "देशात प्रत्येक सहा तासांमध्ये एका मुलीवर बलात्कार होत आहे. वर्षभरात देशामध्ये सुमारे 38 हजार बलात्कार झाले आहे. सर्वाधिक बलात्कार मध्य प्रदेशमध्ये होत आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे."यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील नितीश कुमार सरकारलाही मुझफ्फरपूर बलात्कार प्रकरणावरून फटकारले आहे. राज्य सरकार 2004 पासून महिलाश्रमांना निधी देत आहे. मात्र या आश्रमात काय चालले आहे. याची माहिती सरकारला नाही. या आश्रमांचे निरीक्षण करण्याची गरज सरकारला कधी वाटली नाही. हे सगळे राज्य सरकारच्या नजरेखाली होत असल्याचे वाटते. ही विचार करण्यासारखी बाब आहे." बिहारमधील शेल्टर होम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अपर्णा भट्ट यांना अमिकस क्युरी नियुक्त केले आहे. दरम्यान, अपर्णा भट्ट यांनी पीडित मुलींचे मुलीचे समुपदेशन सुरू असून, पीडित मुलींना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRapeबलात्कारGovernmentसरकारIndiaभारत