रमेश पाटील यांची बदली

By Admin | Updated: June 2, 2014 00:13 IST2014-06-02T00:13:52+5:302014-06-02T00:13:52+5:30

जुने नाशिक : येथील भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथक विभागामधील अधिकारी मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून अतिसंवेदनशील हद्द असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या कारभाराची धुरा होती. प्रकृती स्वास्थ्य साथ देत नसल्यामुळे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे विनंती अर्जाद्वारे वाहतूक शाखेत बदली करून घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Ramesh Patil's replacement | रमेश पाटील यांची बदली

रमेश पाटील यांची बदली

ने नाशिक : येथील भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथक विभागामधील अधिकारी मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून अतिसंवेदनशील हद्द असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या कारभाराची धुरा होती. प्रकृती स्वास्थ्य साथ देत नसल्यामुळे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे विनंती अर्जाद्वारे वाहतूक शाखेत बदली करून घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Ramesh Patil's replacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.