रामदास सानप यांना कृषी गौरव पुरस्कार
By Admin | Updated: January 14, 2015 23:43 IST2015-01-14T23:16:22+5:302015-01-14T23:43:21+5:30
नाशिक : जय किसान फार्मर्स फोरमच्या राष्ट्रीय अधिवेशनात यंदाचा कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्कार सानप ॲग्रो इंजिनिअरिंगचे संचालक रामदास सानप यांना प्रदान करण्यात आला.

रामदास सानप यांना कृषी गौरव पुरस्कार
नाशिक : जय किसान फार्मर्स फोरमच्या राष्ट्रीय अधिवेशनात यंदाचा कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्कार सानप ॲग्रो इंजिनिअरिंगचे संचालक रामदास सानप यांना प्रदान करण्यात आला.
सानप यांनी ॲग्रो इंजिनिअरिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ते पुरस्काराचे मानकरी ठरले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. रमेश ठाकरे, डॉ. जयराम पूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जय किसान फोरमचे अध्यक्ष प्रा. संजय जाधव, डॉ. प्रभा कानडे आदि उपस्थित होते.