शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 18:17 IST

Ram Mandir Inauguration: श्रीराम मंदिरात प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती बसवण्यात येणार आहे.

Ram Mandir Inauguration: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी (15 जानेवारी) याची अधिकृत घोषणा केली. या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले.

चंपत राय म्हणाले की, अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे शंकराचार्यांची आणि इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती उभारली आहे. मंदिरात रामाची जी मूर्ती स्थापित केली जाणार आहे, बाल्यावस्थेतील श्रीराम आहेत. राम मंदिरासाठी तीन मूर्तिकारांनी रामललाची मूर्ती बनवली होती. त्यापैकी अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची अंतिम निवड करण्यात आली आहे.

जुन्या मूर्तीचे काय होणार?इतके दिवस ज्या मूर्तीची पूजा केली जात होती, त्याचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. यावर चंपत राय यांनी सांगितले की, जुनी मूर्ती मंदिराच्या आवारातच राहणार आहे. तसेच, प्राणप्रतिष्ठेचा पूजाविधी बुधवारपासून (16 जानेवारी) सुरू होणार असून तो 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 22 जानेवारी रोजी गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल, अशी माहिती चंपत राय यांनी यावेळी दिली. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी