शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिरात भाविकांनी केले कोट्यवधींचे दान; लाखो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:28 IST

23 जानेवारी रोजी सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले झाल्यानंतर दररोज लाखो भाविक येत आहेत.

Ram Mandir Donation: अयोध्येत भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात पार पडली. 22 जानेवारी रोजी रामललाचा अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारी 2024 पासून राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच भाविक खुल्या मनाने दान करत आहेत. आतापर्यंत राम मंदिरात कोट्यवधी रुपयांचे दान आले आहे.

सहा दिवसांत 19 लाख भाविक आलेराम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत सुमारे 19 लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज लाखोच्या संख्येने भाविक रामललाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी येत आहेत. अनेक भाविक सोन्या-चांदिच्या मौल्यवान वस्तू मंदिरासाठी दान करत आहेत.

किती दान आले?मिळालेल्या माहितीनुार, 22 जानेवारी रोजी मंदिरात 2 लाख रुपयांचा धनादेश आणि 6 लाख रुपये रोख दान आले. यानंतर, 23 तारखेला 2.62 कोटी रुपयांचे धनादेश, 27 लाख रोख, 24 जानेवारीला 15 लाख रुपयांचे धनादेश आणि रोख, 25 जानेवारीला 40 हजार रुपयांचा धनादेश अन् 8 लाख रुपये रोख, 26 जानेवारीला 1,04,60,000 रुपयांचे धनादेश अन् 5.50 लाख रुपये रोख, 27 जानेवारीला 13 लाखांचे धनादेश अन् 8 लाख रुपये रोख, 28 जानेवारीला 12 लाखांचे धनादेश आणि रोख, 29 जानेवारीला 7 लाख रुपयांचा धनादेश अन् 5 लाख रुपये रोख दान आले आहे. या आकडेवारीनुसार राम मंदिरासाठी येणारे दान हे दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या दानापेक्षा वेगळे आहे. एका अंदाजानुसार, दानपेटीत दररोज 3 लाख रुपयांची देणगी टाकली जात आहे. 

 

 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTempleमंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश