शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:18 IST

"न्यायालयातील प्रत्येक वकील त्यांना ‘मीलॉर्ड’ म्हणतो, त्यांनी या शब्दाचा अर्थ आणि सन्मान दोन्ही समजून घ्यायला हवा,” असे किशोर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) बी. आर. गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टाती बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर (rakesh kishore) यांनी निलंबनानंतर माध्यमांशी बोलताना सीजेआय आणि न्यायव्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. “सीजेआयने आपल्या संवैधानिक पदाची गरिमा आणि जबाबदारी ओळखायला हवी. न्यायालयातील प्रत्येक वकील त्यांना ‘मीलॉर्ड’ म्हणतो, त्यांनी या शब्दाचा अर्थ आणि सन्मान दोन्ही समजून घ्यायला हवा,” असे किशोर यांनी म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना किशोर म्हणाले, “तर तुम्ही कुणाला भिक देऊ शकत नसाल, तर त्याचे भांडे तरी फोडू नका. 'त्यांना एवढेही अपमानित करू नका की, देवासमोर ध्यान कर...”. एवढेच नाही तर, पुढे तुम्ही मॉरिशस सारख्या देशात जाऊन म्हणता की, देश बुलडोझरने चालणार नाही. पण ज्यांच्या विरोधात बुलडोजर कारवाई होत आहे, त्यांनी सरकारी संपत्तीवर कब्जा केला आहे. मोठ मोठे महाल तयार केले आहेत, होटेल्स तयार केले आहेत. “योगी आदित्यनाथ अशा लोकांवर कारवाई करत असतील तर, ती कारवाई चुकीची आहे?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी किशोर यांनी हल्द्वानीतील अवैध संपत्ती संदर्भातील न्यायालयाच्या आदेशावरही भाष्य केले. ते म्हटले, “याच सुप्रीम कोर्टाने तीन वर्षांपासून हल्द्वानीमध्ये स्थगिती दिली आहे. जर संपत्ती अवैध असेल, तर निर्णय द्या आणि ज्याची आहे त्यांना परत करा. असे नाही की, यावर बुलडेझर चालणार नाही, हे आधीपासूनच निश्चित करावे. या सर्व गोष्टींमुळे मी दुःखी आहे."

कारण आम्ही प्रचंड सहिष्णू होतो. मात्र जेव्हा आपले अस्तित्वच धोक्यात असेल, तेव्हा, कुठल्याही सनाती व्यक्तीने गप्प बसता कामा नये, घरात जेवढे शक्य असेल, त्याने करावे. मी कुणाला चिथावणी देतन नाही. मात्र त्याने, आपल्या हिताचा नक्कीच विचार करावा, असे मला वाटते. आपल्या नेत्यांनीही, पोलिसांनीही आणि न्यायपालिकेनेही. एवढेच नाही तर, लक्षात असू द्या, जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा केवळ 7 देश  होते. आड 57 आहेत. आपण एक होतो आणि अर्धा इकडे दिला आणि अर्धा तिकडे दिला. आता अर्धा पुन्हा विभाजित होणार आहे. तेव्हा आपण कुठे धावणार?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyer questions CJI on bulldozer action after shoe-throwing incident.

Web Summary : Post-suspension, lawyer Rakesh Kishore questioned CJI Gavai on bulldozer actions, referencing Yogi Adityanath's policies and the Haldwani case. He emphasized protecting existence and national unity.
टॅग्स :CJI BR GavaiCJI भूषण रामकृष्ण गवईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय