शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Elections 2018: उत्तर प्रदेशात भाजपा 9 जागांवर विजयी; तर सपाला 1 जागा; बसपाला पराभवाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 22:48 IST

यानिमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यात अप्रत्यक्ष लढत रंगल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली: राज्यसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून एकूण ५९ जागांसाठी आज मतदान झाले होते. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणूक सर्वाधिक रंगतदार ठरली.  गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र येत भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे आज राज्यसभेतही असा अनपेक्षित निकाल पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपाने 9 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली, तर एका जागेवर सपाचा उमेदवार विजयी झाला. तर बसपाचे उमेदवार भीमराव आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपाच्या अनिल अग्रवाल यांनी बसपा उमेदवार भीमराव आंबेडकरांचा पराभव केला. अनिल अग्रवाल यांना पहिल्या पसंतीची १६ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्यांनी आंबेडकरांचा पराभव केला. बीआर आंबेडकरांना ३२ मते मिळाली. समाजवादी पार्टीकडून जया बच्चन ३८ मते मिळवून निवडून आल्या. भाजपाच्या अन्य आठ उमेदवारांना ३८ मते मिळाली. राज्यभेतील या विजयाने भाजपाने नुकत्या झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.तत्पूर्वी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने क्रॉस व्होटिंगची तक्रार केल्यानंतर आयोगाने मतमोजणी न करण्याचे आदेश दिले होते. बसपाच्या एका आमदाराने भाजपला मतदान केल्याचा दावा केला आहे. सपाने नितीन अग्रवाल यांचे आणि बसपाने अनिल सिंह यांचं मत अवैध ठरवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या दोन आमदारांनी आपली मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवली नसल्याचा आरोप होता. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली होती. 

ठळक घडामोडी

 

* राज्यसभा निवडणूक २०१८: उत्तर प्रदेशमधून भाजपचे जी. व्ही. एल. नरसिंह राव विजयी.* राज्यसभा निवडणूक २०१८: भाजपचे अनिल जैन उत्तर प्रदेशमधून विजयी.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक