शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

काँग्रेसच्या  माध्यम आणि संपर्क समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 10:36 PM

काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश समितीमधील विविध पदांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या.

नवी दिल्ली - काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश समितीमधील विविध पदांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वात बदल करून प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर माध्यम आणि संपर्क समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र दर्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीमध्ये केलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांची नावे पुढीलप्रमाणे. रणनीती समिती - बाळासाहेब थोरात जाहीरनामा समिती - पृथ्वीराज चव्हाणनिवडणूक समिती - बाळासाहेब थोरातसमन्वय समिती - सुशीलकुमार शिंदे प्रचार समिती - नाना पटोले प्रसिद्धी समिती - रत्नाकर महाजन माध्यम आणि संपर्क समिती  - राजेंद्र दर्डा निवडणूक व्यवस्थापन समिती - शरद रणपिसे 

 

टॅग्स :Rajendra Dardaराजेंद्र दर्डाcongressकाँग्रेस