शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान ते दिल्ली.... सैन्यात भरती होण्यासाठी 2 दिवसांत 350 किमी धावला युवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:53 IST

राजस्थानच्या सीकर ते राजधानी दिल्लीपर्यंत हा युवक धावत आला होता

नवी दिल्ली - सैन्य दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करणाऱ्या प्रदीप मेहरा या 17 वर्षीय युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मॅकडॉनल्डमध्ये काम करुन घरी जाताना तो दररोज 10 किमी धावत आपला सरावही करत होता. उत्तराखंडच्या प्रदीपच्या जिद्दीची कथा सर्वांनीच सोशल मीडियातून पाहिली होती. त्यानंतर, आता राजस्थानमधील एका 24 वर्षीय युवकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या युवकाने सैन्य दलात भरती होण्यासाठी तब्बल 350 किमी धावत प्रवास केला. 

राजस्थानच्या सीकर ते राजधानी दिल्लीपर्यंत हा युवक धावत आला होता. हाती तिरंगा झेंडा घेऊन 50 तासांत त्याने 350 किमीचं हे अंतर पार केलं. सुरेश भिंचर असं या युवकाचं नाव असून राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील तो रहिवाशी आहे. सैन्यभरती वेळेत होत नसल्याचा निषेध दर्शविण्यासाठी सुरेशने तब्बल 350 किमी धावत सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागौर, सीकर, झुनझुन या त्याच्या रहिवाशी जिल्ह्यातील युवकांचे वय निघून जात आहे. मात्र, सैन्य भरती निघत नसल्याने त्याने वेगळ्या पद्धतीने हा निषेध नोंदवला.  सुरेशच्या या निषेध धावची सर्वत्र चर्चा होत असून त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 24 वर्षीय सुरेशला सैन्य दलात भरती होण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून सैन्य दलात भरती होत नसल्याचे तो आणि त्याच्या गावांकडील युवक निराश असल्याचं सुरेशने म्हटलंय. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानdelhiदिल्लीRajasthanराजस्थानSoldierसैनिक