शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan: भारीच! अर्थसंकल्प वाचण्यासाठी 200 आमदारांना iPhone 13 गिफ्ट; या काँग्रेस सरकारने परंपरा पाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:42 IST

राजस्थानचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व 200 आमदारांना Apple iPhone13 देण्यात आला. आमदारांना सुमारे 75 हजार ते एक लाख रुपये किमतीचे आयफोन 13 देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली:राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी 23 फेब्रुवारी रोजी विधानसभेत राजस्थानचा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतरच दरवेळीप्रमाणेच आमदारांना महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या. राजस्थानचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व 200 आमदारांना (MLA)  Apple iPhone 13 देण्यात आला. आमदारांना सुमारे 75 हजार ते एक लाख रुपये किमतीचे आयफोन 13 देण्यात आले आहेत.

सरकारने इतके फोन मागवलेमिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नुकतेच 250 iPhone खरेदी केले आहेत. त्यापैकी 200 आयफोन विधानसभा सदस्यांना देण्यात येणार आहेत. हा फोन आमदारांना देण्यापूर्वी विधानसभेचे अॅपही अपग्रेड करण्यात आले. राज्य सरकार आमदारांना एवढी महागडी भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अर्थसंकल्पात आमदारांना अनेक महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.

1 कोटी 33 लाख महिलांना स्मार्ट फोन देण्याचे आश्वासनसरकारने अर्थसंकल्पात राज्यातील 1 कोटी 33 लाख महिलांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णयही घेतला आहे. हे मोबाईल मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. 33 लाख चिरंजीवी कुटुंबातील महिला प्रमुखांना 3 वर्षांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेले हे मोबाईल दिले जातील.

आमदारांना अनेक भेटवस्तू2021-22 चा अर्थसंकल्प सभागृहात सादर झाल्यानंतर, बजेटशी संबंधित कागदपत्रे ब्रीफकेसमध्ये ठेवून आमदारांना अॅपलचे आय-पॅड देण्यात आले होते. त्याआधीही बजेटमध्ये लॅपटॉप देण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळी आमदारांची नवीन निवासस्थानेही बांधली जात आहेत. जयपूरमध्ये आमदारांना मानसरोवरमध्ये फ्लॅट देण्यात आले आहेत. ते देखील अतिशय सवलतीच्या दरात दिले जातात.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतApple Incअॅपल