शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फेसबुकवर मैत्री करून फसवलं, पाच जणांनी मिळून केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 18:14 IST

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीची एका मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे दररोज बोलणं होतं असे.

नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीची एका मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे दररोज बोलणं होतं असे. त्या मुलीला भेटण्याच्या निमित्तानं बोलावून आपल्या पाच मित्रांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमधून पीडित मुलगी आणखी सावरलेली नाही. 

ही धक्कादायक घटना राजस्थानमधील झुंझुनूं जिल्ह्यातील खेतडी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलानं फेसबुकद्वारे त्या मुलीशी ओळख वाढवली. प्रेमात आंधळ्या झालेल्या त्या मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवत भेटायला गेली. त्याचा डाव तिच्या लक्षात आला नाही. त्यानं सांगितलेल्या ठिकाणी ती पोहोचली असता, आरोपीचे आणखी चार सहकारी (वर्गमित्र) तेथे आधीच होते. त्यानंतर त्या पाच जण त्या मुलीला निर्जळस्थळी घेऊन गेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर त्यांनी तिला एका विहिरीमध्ये टाकले. तब्बल 40 तास ती विव्हळत आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये विहिरीमध्ये पडून होती. 

40 तासांनंतर शुद्धीवर येताच तिने जोरजोरानं ओरडायला सुरुवात केली. विहिरीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला मदतीचा आवाज आला. आवाज येताच त्या व्यक्तीनं विहिरीकडे धाव घेतली. शेजारील लोकांच्या मदतीनं पीडितेला बाहेर काढलं. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलीस स्टेशनमध्ये झालेली घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत पुढील कारवाई करत आहेत. पीडित मुलीच्या पायला गंभीर जखम झाली असून, तिच्या डोक्यालाही मार लागला आहे. सध्या तिला जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मांमी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.  एकूण पाच जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधील दोन विद्यार्थी अज्ञात आहेत. तर दोनजवळील होस्टेलमध्ये राहत आहेत. एकत्र शाळेत शिकत असल्यामुळं फेसबुकवरही त्यांच्यामध्ये मैत्री झाली. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच शाळेत शिकतात. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस