शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

नवरदेवाला घालण्यासाठी 14.50 लाखांच्या नोटांचा हार आणला, दरोडेखोरांनी बंदूक दाखवून लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 20:10 IST

एसपी, डीएसपींनी घटनास्थळी पोहचून चौकशी सुरू केली.

अलवर: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर लग्न समारंभात दरोडा टाकला अन् नवरदेवासाठी आणलेला नोटांचा हार घेऊन पसार झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपी दरोडेखोरांना लवकरच पकडले जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे

काय आहे प्रकरण ?तावडू येथील रहिवासी साद खान लग्न समारंभात नवरदेवाच्या गळ्यात नोटांचा हार घालण्याचे काम करतो. त्या बदल्यात तो 8 ते 10 हजार रुपये भाडे घेतो. 1 जून रोजी साद खानने चुहारपूर गावात एका लग्न समारंभात वराला घालण्यासाठी 14.50 लाख रुपयांच्या नोटांचा हार आणला होता. तो नवरदेवाला हार घालण्याचा विधी पूर्ण करुन घरी परतत होता. यादरम्यान, क्रेटा कारमधून आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि बंदुकीच्या जोरावर नोटांच्या हारांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला.

ही घटना खैरथल तिजारा जिल्ह्यातील भिवाडी चोपंकी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चुहारपूर गावात घडली. या दरोड्यात हार पुरवठादार साद खानच्या डोक्यालाही दुखापत झाली. या घटनेनंतर पोलिस-प्रशासन सतर्क झाले असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आज भिवाडीचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल साहू, डीएसपी कैलाश चौधरी, तिजारा डीएसपी शिवराज सिंह यांनी मोठ्या पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचून कसून चौकशी केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी