शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राजन, सुब्रमणियन अमेरिकेने लादले

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. राजन व अरविंद सुब्रमणियन हे फक्त व्यवस्थापनातील पदवीधर आहेत. त्यांना अमेरिकेने भारतावर लादले आहे. ते संकुचित विचाराचे आहेत, अशी टीका स्वामी यांनी केली आहे. स्वामी हे राजन यांच्यावर नेहमीच टीका करतात. त्यामागे असे कारण सांगितले जाते की, राजन यांनी व्याजदरात कपात केली नाही. स्वामी यांना असे वाटते की, व्याजदरात कपात केल्याने देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, तर बौद्धिक संपदा अधिकार प्रकरणी अरविंद सुब्रमणियन यांनी २०१३ मध्ये अमेरिकेला दिलेल्या सल्ल्यामुळे स्वामी यांनी त्यांना वारंवार लक्ष्य केले आहे. स्वामी यांचा असा दावा आहे की, अरविंद सुब्रमणियन यांनी अमेरिकेला असा सल्ला दिला होता की, या मुद्यावर त्यांनी भारताला डब्ल्यूटीओमध्ये खेचावे. स्वामी यांनी गुरुवारी एक टिष्ट्वट केले, ‘अमेरिकेने आर ३ व एएस यांच्यासारख्या संकुचित विचारांच्या पदवीधरांना आमच्यावर लादले आहे.’ असे या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. स्वामी हे आर-३ या शब्दाचा वापर राजन यांच्यासाठी करतात, तर एएसचा अर्थ अरविंद सुब्रमणियन असा होतो. स्वामी व अन्य काही जणांकडून होत असलेल्या टीकेमुळेच राजन यांनी जूनमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.