शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:43 IST

एक संशयास्पद लाल कार, मास्क घातलेले लोक आणि एक बेपत्ता जोडपे... सीसीटीव्ही फुटेजने राजा आणि सोनमच्या बाबतीत नवीन रहस्ये उलगडली आहेत.

इंदूरचा रहिवासी राजा रघुवंशी आपली पत्नी सोनम रघुवंशीसोबत मेघालयमधील शिलाँगमध्ये हनीमूनसाठी मेघालयात गेला होता. मात्र, त्याचा मृतदेह २५ किलोमीटर दूर सापडला आणि पत्नी अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणात समोर आलेल्या नवीन CCTV फुटेजमुळे तपासात मोठं वळण आले आहे.

राजा आणि सोनम शेवटचं दिसले एका हॉटेलमध्ये२२ मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज राजा आणि सोनम शिलाँगमधील एका हॉटेलमध्ये चेक-इन करतानाचे आहे. व्हिडीओमध्ये दोघेही स्कूटरवर येताना दिसतात. त्यांनी स्कूटर हॉटेलबाहेर पार्क केली आणि काही सामानासह आत प्रवेश केला. दोघांनी स्कूटरच्या ट्रंकमध्ये एक रेनकोट ठेवलेला देखील दिसतो. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटते, पण सोनम थोडी अस्वस्थ आणि सतत फोनवर असल्याचंही फुटेजमध्ये दिसून येतं.

याच फुटेजमध्ये एक संशयास्पद कार देखील त्या हॉटेलबाहेर थांबलेली दिसते. त्या कारमधून उतरलेल्या दोघांपैकी एकजण मास्क घातलेला होता, ज्यामुळे त्याची ओळख पटलेली नाही. मात्र, ही गाडी दोघांचा पाठलाग करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राजाचा मृतदेह सापडला, पत्नी गायब२३ मे रोजी या जोडप्याचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाले. २४ मे रोजी त्यांची स्कूटर सोहराच्या रिम भागात सापडली. काही दिवसांनी, म्हणजे २७ मे रोजी स्कूटरपासून काही किलोमीटर अंतरावर एका खोल खड्ड्यात राजाचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाजवळ एक तुटलेला मोबाईल स्क्रीनगार्ड आणि धारदार वस्तू ही सापडली आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला असून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सोनम रघुवंशी अजूनही बेपत्ता आहे आणि तिचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणीराजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मृताच्या भावाने म्हटलं, "त्याचा मृतदेह स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून २५ किमी दूर सापडतो हेच सांगतं की, त्याला कुणीतरी जबरदस्तीने तिथे नेलं गेलं असावं." त्यांनी संशयित कारमधील व्यक्तींवरही लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.

पोलीस आणि प्रशासन सक्रियपूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी या प्रकरणाला स्पष्ट हत्या म्हटलं आहे. त्यांनी म्हटले की, "राजा रघुवंशी यांचा खून झाला आहे याबाबत कोणतीही शंका नाही. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि विशेष ऑपरेशन पथक मिळून सोनमचा शोध घेत आहेत."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू