राजा मयूर यांची सुटका
By admin | Updated: January 7, 2016 00:16 IST
(धुळ्याच्या बातमीत जोड)
राजा मयूर यांची सुटका
(धुळ्याच्या बातमीत जोड)राजा मयूर यांची सुटकाजळगाव: घरकूल घोटाळ्यातील संशयित राजा मयूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी अटीशर्तीवर जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी त्यांची धुळे कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी चोपडा येथून चंद्रहास गुजराथी, भुपेंद्र गुजराथी, गोपी मयूर, गिरीश मयूर व अन्य नातेवाईक उपस्थित होते.