शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईसह तामिळनाडूत पावसाचा धुमाकूळ....

By admin | Updated: December 2, 2015 00:00 IST

इमारतीमध्ये पुराचे पाणी घुसले अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी बोटी बोलवल्याचेन्नईतील उपनगर तंबाराममध्ये सर्वाधिक ४९ मिमी पाऊसराज्य आपत्ती मदत निधीतून तामिळनाडूला ५०९ कोटी मंजूर केल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे तामिळनाडूमध्ये पुढचे २४ तास पावसाची संततधार कायम रहाणार. पुडूचेरीमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.समुद्र किनाऱ्यावरील शांतता सर्व काही ...

इमारतीमध्ये पुराचे पाणी घुसले अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी बोटी बोलवल्या

चेन्नईतील उपनगर तंबाराममध्ये सर्वाधिक ४९ मिमी पाऊस

राज्य आपत्ती मदत निधीतून तामिळनाडूला ५०९ कोटी मंजूर केल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे तामिळनाडूमध्ये पुढचे २४ तास पावसाची संततधार कायम रहाणार. पुडूचेरीमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.

समुद्र किनाऱ्यावरील शांतता सर्व काही सांगून जाते

अनेक धरणांच्या पाणीसाठ्यानेही आता धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थितीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुराच्या पाण्याचा फटका आता चेन्नई विमानतळालाही बसला आहे. रन वेवर पाणी आल्याने विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

16 नोव्हेंबरपासून शाळा बंद असून सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महिन्याभरापूर्वी आलेल्या रोआनू वादळानंतर चेन्नईत पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सतत पडत असणाऱ्या पावसाने चेन्नईचे जनजीवन ठप्प झालं आहे. किनाऱ्यालगत असलेल्या सर्व भागात सध्या पुराच्या पाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे.

रुळावर पाणी आल्याने रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रस्त्यावरही पाणी साचलं आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचंही समोर आलं आहे.

मदतीसाठी लष्कर नौदलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून एनडीआरएफची दहा पथकांचं बचावकार्यही युद्धपातळीवर सुरु आहे.

तामिळनाडूत पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने चेन्नईसह राज्यात आतापर्यंत १८९ जणांचा बळी घेतला आहे. तेथिल काही क्षणचित्रे आम्ही येथे देत आहोत पाहण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा....