गडहिंग्लज तालुक्यात पाऊस

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30

गडहिंग्लज :

Rain in Gadhinglaj taluka | गडहिंग्लज तालुक्यात पाऊस

गडहिंग्लज तालुक्यात पाऊस

हिंग्लज :
गडहिंग्लज शहर व तालुक्यात रात्री आठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हलक्या सरी पडल्या. रात्री जोरदार सरी आल्या. वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसाने ऊसतोडणी कामात व्यत्यत येत आहे. मात्र, मिरची, कांदा, लसूण, हरभरा, ज्वारी, आदी रब्बी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.

Web Title: Rain in Gadhinglaj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.