रेल्वेने ऑटोरिक्षाला चिरडले, 20 ठार
By Admin | Updated: August 19, 2014 02:43 IST2014-08-19T02:43:36+5:302014-08-19T02:43:36+5:30
सोमवारी राप्ती गंगा एक्स्प्रेसने एका ऑटोरिक्षाला चिरडल़े अपघातात 20 ठार तर, 2 जखमी झाल़े मृतांमध्ये 8 बालकांचा समावेश आह़े

रेल्वेने ऑटोरिक्षाला चिरडले, 20 ठार
मोतिहारी (बिहार) : बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील सेमरा आणि सुगोली रेल्वे स्थानकादरम्यन आज सोमवारी राप्ती गंगा एक्स्प्रेसने एका ऑटोरिक्षाला चिरडल़े अपघातात 20 ठार तर, 2 जखमी झाल़े मृतांमध्ये 8 बालकांचा समावेश आह़े छिनौता गावानजीक मानवरहित फाटकावर हा भीषण अपघात झाला़ बिहार सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांची मदत जाहीर केली.