आजारपणामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द

By Admin | Updated: May 11, 2016 03:22 IST2016-05-11T03:22:42+5:302016-05-11T03:22:42+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आजारी असल्यामुळे दक्षिण भारताचा दोन दिवसांचा नियोजित दौरा रद्द केला आहे

Rahul Gandhi's visit canceled due to illness | आजारपणामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द

आजारपणामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आजारी असल्यामुळे दक्षिण भारताचा दोन दिवसांचा नियोजित दौरा रद्द केला आहे. राहुल हे आज, मंगळवारपासून पुडुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ दौऱ्यावर रवाना होणार होते. त्यांनी ट्विट केले की, मला रविवारपासून ताप आहे. तर डॉक्टरांनीही मला पुढील दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Web Title: Rahul Gandhi's visit canceled due to illness