शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

...20 सेकंदांचा विलंब झाला असता तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 10:12 IST

परिस्थिती नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळला

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी वैमानिकानं परिस्थिती नियंत्रणात आणली नसती, तर अवघ्या काही सेकंदात राहुल गांधींचंविमान कोसळलं असतं, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयाच्या (डीजीसीए) अहवालातून समोर आली आहे. त्यावेळी राहुल गांधींच्या विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं होतं. त्यावेळी वैमानिकानं प्रसंगावधान राखलं नसतं, तर मोठा अनर्थ घडला असता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता होती. मात्र वैमानिकानं प्रयत्नांची शर्थ करुन परिस्थिती हाताळली. अन्यथा पुढच्या काही सेकंदांमध्ये राहुल यांचं विमान कोसळलं असतं, असं डीजीसीएनं अहवालात म्हटलं आहे. राहुल गांधी कर्नाटकमध्ये प्रचारासाठी जात असताना अचानक त्यांचं विमान एका बाजूला झुकलं. त्यातून आवाज येऊ लागला आणि विमान ऑटो पायलट मोडवर गेलं. राहुल गांधींच्या विमानात झालेला बिघाड ही तांत्रिक समस्या नसून तो मोठा कट असल्याची टीका त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली होती. राहुल यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडेही केली होती. यानंतर हवाई उड्डाण क्षेत्रातील नियंत्रक संस्था असलेल्या नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला अहवाल डीजीसीएला दिला. 'कदाचित वैमानिकाच्या चुकीमुळे तसं घडलं असेल. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं ते एका बाजूला झुकलं आणि जमिनीवर कोसळण्याच्या स्थितीत होतं. त्यामुळे विमानातून आवाज येऊ लागला. या प्रकरणात डीजीसीएकडून विमानातील डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट सिस्टिमची तपासणी करण्यात आली,' अशी माहिती डीजीसीएच्या एका अधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसairplaneविमानKarnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८