शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे...दोन भारत स्वीकारणार नाही', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:01 IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi On Farmer Suicide: काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या कर्नाटकात आहे. भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) अधिक सक्रिय झाले आहेत. या यात्रेत ते भाजपविरोधात अनेक मुद्दे मांडताना दिसत आहेत. राहुल यांनी आज (7 ऑक्टोबर) ट्विट करून शेतकरी आत्महत्येचा (Farmer Suicide) मुद्दा उपस्थित केला. 

पुन्हा एकदा दोन भारतांचा उल्लेख करत, राहुल गांधी म्हणाले की, ''काल (6 ऑक्टोबर) मी एका महिलेला भेटलो. तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जापाई आत्महत्या  केली. एक भारत असा आहे, जिथे भांडवलदार मित्रांना 6 टक्के व्याजावर कर्ज आणि कोट्यवधींची कर्जमाफी दिली जाते. आणि दुसरा भारत असा आहे, ज्यात शेतकऱ्यांना 24 टक्के व्याजाने कर्ज आणि संकटांनी भरलेले आयुष्य आहे. या दोन भारताला आम्ही स्वीकारणार नाहीत."

राहुल गांधी गरीब बेरोजगारांना भेटलेकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यापैकी बहुतांश गरीब आणि बेरोजगार लोकांचा समावेश आहे. यादरम्यान राहुल यांच्या भेटीचे अनेक फोटोही आले आहेत, ज्यांना पाहून लोक भावूक होत आहेत. अनेकजण राहुल गांधींना भेटून समस्या सांगत आहेत.

सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी झाल्या होत्याकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर रोजी केरळमधून सुरुवात झाली. 30 सप्टेंबरला ही यात्रा कर्नाटकात पोहोचली. 21 ऑक्टोबरपर्यंत यात्रा राज्यात असणार आहे. दरम्यान, काल म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांसोबत पायी प्रवास केला.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारfarmer suicideशेतकरी आत्महत्या