शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

2019 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील - वीरप्पा मोईली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 22:01 IST

राहुल गांधी 2019 मध्ये पंतप्रधान होतील असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हैदराबाद - राहुल गांधी 2019 मध्ये पंतप्रधान होतील असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी विश्वास व्यक्त करत त्यांच्यामुळेच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधींनी गुजरातमध्ये गांभीर्याने लक्ष घातले असून ते खूप मेहनतीने दौरे करत आहेत. त्यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे, असेही यावेळी मोईली यांनी सांगितले.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्त्व गेल्यास संघटनेत अनेक मुलूभत बदल घडतील. ते संघटनेसाठी नवा चेहरा ठरतील. त्यांना संघटनात्मक आणि सरकारमध्ये काम करण्याचा पुरेसा अनुभवही आहे. त्यामुळे 2019 मध्ये राहुल हेच देशाचा चेहरा ठरतील आणि पंतप्रधान म्हणून सत्तेत परततील, असा विश्वास मोईली यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आज काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे जाणार असल्याचे सोनिया गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या की, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रश्न विचारत आहात त्याचं उत्तर आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे, असे सोनिया हसतहसत म्हणाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह अनेक राज्यांतून राहुल यांना पक्षाध्यक्ष बनवण्यात यावे, असे ठराव संमत करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीशी बोलताना सोनिया गांधी यांनी राहुल यांच्याकडे लवकरच पक्षाची सूत्रे सोपवली जातील, असे प्रथमच सांगितले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी