शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

राहुल गांधी ४६ वर्षांचे झाले; शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: June 20, 2016 04:38 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेषत: काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांचा त्यात समावेश होता.राहुल गांधी यांना दीर्घ आणि निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, असे मोदींनी रविवारी सकाळी टिष्ट्वट केले. थँक यू मोदीजी, आपल्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल आभारी आहे, असे राहुल गांधींनी आभारादाखल टिष्ट्वटमध्ये म्हटले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, पी.चिदंबरम, शीला दीक्षित, मोतीलाल व्होरा आणि आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या १२ तुघलक लेन येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या मुख्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन त्यावेळी उपस्थित होते. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे नेते शहनवाज हुसेन, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आदींनी शुभेच्छा दिल्यात. (लोकमत न्यूज नेटवर्क)