शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी म्हणतात, "काँग्रेसची लढाई ‘आसुरी शक्ती’च्या विरोधात"; ‘शक्ती’वर पुन्हा स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 06:40 IST

दुसऱ्या स्पष्टीकरणावरही भाजपची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसची लढाई ‘द्वेषपूर्ण आसुरी शक्ती’च्या विरोधात आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले.  ‘शक्ती’विरोधात लढाई या त्यांच्या मुंबईतील वक्तव्यानंतर उमटलेले पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शक्ती’ हा शब्द पकडून जोरदार हल्लाबोल केल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हे वक्तव्य केले आहे.‘हमारी असुरी शक्ती से लडाई हो रही हैं, नफरत भरी असुरी शक्ती से,’ असे पक्ष मुख्यालयातून बाहेर पडताना पत्रकारांनी गाठले असता राहुल म्हणाले. (वृत्तसंस्था)

...हा तर विपर्यास

पंतप्रधान मोदी यांनी ‘शक्ती’वरून कोंडी करणे सुरू केल्यानंतर लगेच राहुल यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. आपण कोणत्याही धार्मिक शक्तीविरोधात नव्हे, तर खोटेपणा, भ्रष्टाचार, अंदाधुंदी याविरोधात बोललो होतो. ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, मोदी हे आपल्या वक्तव्याचा विपर्यास करीत आहेत.

दुसऱ्या स्पष्टीकरणावरही भाजपची टीका

  1. राहुल यांच्या ‘असुरी शक्ती’ स्पष्टीकरणावरही भाजपने टीकास्त्र सोडले आहे. शक्ती वक्तव्यावर देशभर टीकेला सामोरे जावे लागल्याने आता ते ‘असुरी शक्ती’ अशी सुधारणा करीत आहेत.
  2. दोन दिवसांपूर्वी राहुल म्हणाले की, हिंदू धर्मात एक शक्ती आहे आणि आम्ही त्याविरोधात लढा देत आहोत. आता देशात गदारोळ माजल्याने त्यांनी आपले वक्तव्य बदलले आहे, असे भाजप प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले. 
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४