शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

राहुल गांधी करताहेत देशाची दिशाभूल, HALवरून निर्मला सीतारमन यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 1:54 PM

राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध कायम असून, या प्रकरणामध्ये दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहे.

ठळक मुद्देरकारने HALला एक लाख कोटी रुपयांचे काँन्ट्रॅक्ट दिले आहे. हे काँन्ट्रॅक्ट 2014 ते 18 या कालाधीसाठी आहे निर्मला सीतारमन यांचे प्रत्युत्तरनिर्मला सीतारमन यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर राहुल गांधी यांनी HAL मधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध कायम असून, या प्रकरणामध्ये दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला (HAL) देण्यात आलेल्या 1 लाख कोटींच्या काँट्रॅक्टच्या सत्यतेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाला प्रत्युत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे लोकसभेत सांगितले.  सरकारने HALला एक लाख कोटी रुपयांचे काँन्ट्रॅक्ट दिले आहे. हे काँन्ट्रॅक्ट 2014 ते 18 या कालाधीसाठी आहे. दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी HALमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी HALला दिलेल्या काँन्ट्रॅक्टबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत त्याबाबत स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने HALला एक लाख कोटी रुपयांचे काँन्ट्रॅक्ट दिले आहे. हे काँन्ट्रॅक्ट 2014 ते 18 या कालाधीसाठी आहे. तसेच याबाबत HAL कडूनही दुजोरा मिळाला आहे. 2014 ते 2018 या काळात 26 हजार 570 कोटींच्या करारांवर सह्या झाल्या आहेत. तर 73 हजार कोटींच्या करारांबाबत प्रक्रिया सुरू आहे. 

दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर राहुल गांधी यांनी HAL मधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे. HALकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. ही धक्कादायक नाही काय? पगाराविना HAL मधील गुणवान कर्मचाऱ्यांना AA च्या कंपनीची वाट धरावी लागेल, " असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. दरम्यान, लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही HAL वरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला,  जर HALशी करार झाले आहेत. तर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी त्यांच्याकडे का पैसे नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधी