शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi in UK: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकतात राहूल गांधी? केम्ब्रिजमध्ये शेअर केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 11:43 IST

Rahul Gandhi in UK : केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये (Cambridge University) एका चर्चा सत्रादरम्यान राहुल गांधी  म्हणाले, 'आपले वडील राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात झालेला मृत्यू, हा आपल्यासाठी शिकवण देणारा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून होणाऱ्या हल्यांसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांकडे दोन दृष्टीकोनातून बघितले जाऊ शकते. याच बरोबर, आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू, जीवनात खूप काही शिकवनारा आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (Rahul Gandhi in Cambridge University)

पंतप्रधान मोदींकडून काही शिकू शकतो - राहुल गांधीभारतातील दैनंदीन राजकीय जीवनावर भष्य करताना रोहुल गांधी म्हणाले, 'जर मी मागे वळून पाहिले तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) माझ्यावर सातत्याने हल्लाबोल करत असतात. अशात मी म्हणेन की अरे देवा, ते किती वाईट आहेत. ते माझ्यावर निशाणा साधत आहेत. याशिवाय, याच्याकडे पाहण्याची एक दुसरा दृष्टीकोनही आहे, की खूपच छान, मी त्यांच्यापासून (मोदी) काही शिकू शकतो, मला आणखी काही तरी शिकवा.'

वडिलांचा मृत्यू खूप काही शिकवणारा - राहुल गांधीकेम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये (Cambridge University) एका चर्चा सत्रादरम्यान राहुल गांधी  म्हणाले, 'आपले वडील राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात झालेला मृत्यू, हा आपल्यासाठी शिकवण देणारा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता. राहुल गांधी म्हणाले, या घटनेमुळे आपल्याला काही अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या आपण कधीही शिकू शकलो नसतो.' तमिळनाडूतील एका निवडणूक सभेदरम्यान 'लिट्टे'च्या आत्मघातकी हल्ल्यात 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEnglandइंग्लंडcongressकाँग्रेसBJPभाजपा