शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथला पोहोचले राहुल गांधी, सायंकाळी घेणार दर्शन; दोन दिवस इथेच मुक्काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:18 IST

राहुल गांधींचा हा वैयक्तिक दौरा आहे.

Rahul Gandhi in kedarnath: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असून, या दौऱ्यात ते बाबा केदारनाथ धामचे दर्शन घेणार आहेत. जॉली ग्रँट विमानतळावर उतरल्यानंतर राहुल केदारनाथ धाम येथे गेले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

दोन दिवस केदारनाथमध्ये मुक्कामराहुल गांधी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धामच्या व्हीआयपी हेलिपॅडवर पोहोचले. याठिकाणी स्थानिक नागरिक आणि तीर्थक्षेत्राच्या पुजाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. सध्या राहुल गांधी सैफ हाऊसमध्ये विश्रांती घेत आहेत. आज संध्याकाळी ते बाबा केदारनाथाचे दर्शन घेणार आहेत. रविवार आणि सोमवारी त्यांचा केदारनाथमध्येच मुक्काम आहे. त्यांच्यासाठी केदारनाथमधील गढवाल मंडल विकास निगमचे गेस्ट हाऊस बुक करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास केदारनाथ धाम येथून ते दिल्लीला परततील. 

आरतीसाठी उपस्थित राहणार राहुल गांधी केदारनाथ येथील संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते महाभिषेक पूजाही होईल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आर सी तिवारी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्रदेश काँग्रेस कमिटीने राहुल गांधींचा हा दौरा वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. या दोन दिवसांत ते कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंडcongressकाँग्रेसBJPभाजपा