शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अखेर राहुल गांधी ट्विटरवर नवं नाव घेऊन अवतरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 10:22 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपावरील, केंद्रातील मोदी सरकारवरील हल्ला आता अधिक 'थेट' होणार आहे.

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपावरील, केंद्रातील मोदी सरकारवरील हल्ला आता अधिक 'थेट' होणार आहे. कारण, राहुल गांधी यांनी आपल्या @officeofRG या ट्विटर हँडलचं नामकरण @RahulGandhi असं केलं आहे.

गेली अनेक वर्षं राहुल गांधी ट्विटरवर सक्रिय आहेत. काही महिन्यांपासून तर, मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी ते सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करताहेत. परंतु,  @officeofRG हे त्यांचं ट्विटर हँडल 'यूजर फ्रेंडली' नसल्याचं अनेक जाणकारांचं मत होतं. त्याऐवजी अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे थेट नावाचं ट्विटर हँडल त्यांनी घ्यावं, अशी सूचना अनेकांनी केली होती. अखेर, ती राहुल यांनी स्वीकारलीय. ट्विटर हँडलच्या नावासोबतच त्यांनी आपला फोटोही बदलला आहे. याबाबतची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आणि सोशल मीडिया प्रमुख दिव्या राम्या यांच्या ट्विटरवरूनही देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या तीन दिवसीय महाअधिवेशनात अध्यक्ष म्हणून आज राहुल गांधी पहिल्यांदाच भाषण करणार आहेत. त्यांच्या भाषणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTwitterट्विटर