शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 05:54 IST

फ्रान्समधील लियोन येथे १९वी इंटरपोल परिषद नुकतीच पार पडली. त्याला सीबीआयचे संचालक प्रवीण सूद उपस्थित होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादामध्ये चांगला व वाईट असा काही फरक नसतो. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरतावाद पसरविला जात असून त्याचा जागतिक सुरक्षेला मोठा धोका आहे, असे भारताने म्हटले आहे. फ्रान्समधील लियोन येथे १९वी इंटरपोल परिषद नुकतीच पार पडली. त्याला सीबीआयचे संचालक प्रवीण सूद उपस्थित होते. 

सूद यांनी सांगितले की, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद व कट्टरपंथी विचारसरणी या गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरपंथी विचार पसरविले जात आहेत. ते रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली पाहिजेत. सर्वप्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध केला पाहिजे. या परिषदेला विविध देशांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते

२९ फरार आरोपींना आणले भारतातजागतिक स्तरावरील संघटित गुन्हेगारी, सायबर गुन्हे रोखण्यासाठी एकजुटीने पावले उचलण्याबाबत १९व्या इंटरपोल परिषदेमध्ये चर्चा झाली. त्या मुद्द्यांना भारताने पाठिंबा दिला. भारताला हवे असलेल्या २९ फरारी गुन्हेगारांना २०२३मध्ये मायदेशात परत आणण्यात आले. इंटरपोलच्याच सहकार्याने ही कामगिरी करणे शक्य झाले, असेही सीबीआयने म्हटले आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेट