शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राजकोटमध्ये राडा! खासदार राजीव सातव यांना अटक, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 10:12 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसे तेथील राजकीय वातावरणही गरम झाले आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आतापर्यंत शाब्दिक स्तरावर सुरू असलेला वादविवाद आता हातघाईवर आला आहे.

राजकोट - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसे तेथील राजकीय वातावरणही गरम झाले आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आतापर्यंत शाब्दिक स्तरावर सुरू असलेला वादविवाद आता हातघाईवर आला आहे. काँग्रेस उमेदवाराच्या भावाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याघरासमोर निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये महाराष्ट्रामधील काँग्रेस खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी खासदार सातव यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राजकोटमध्ये काँग्रेस उमेदवार इंद्रनिल राजगुरू यांचे भाऊ दीप राजगुरू यांच्यावर भाजपाचे पोस्टर काढण्यावरून हल्ला झाला होता. त्यानंतर विजय रुपानींच्या घराबाहेरचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान दीप राजगुरू यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजपाचा हात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करतानाच राजीव सातव यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामीनावर मुक्तता केली. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस