शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Deep Sidhu Death : 22 टायर ट्रकला धडकली दीप सिद्धूची स्कॉर्पिओ; NRI मैत्रिणीनं सांगितलं 'त्या'वेळी नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 09:16 IST

अपघात झाला तेव्हा अभिनेता दीप सिद्धूची एक मैत्रिण त्याच्या सोबत होती. सध्या ती रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत असून दीप सिद्धूच्या मित्रिणीकडेही विचारपूस करत आहेत.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत एक मैत्रिणही होती. सध्या ती रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत असून दीप सिद्धूच्या मित्रिणीकडेही विचारपूस करत आहेत.

पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू याचा काल रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर कारमध्ये त्याच्यासोबत बसलेली एनआरआय मैत्रिण रीना राय जखमी झाली आहे. दीप सिद्धू दिल्लीहून भटिंडाकडे जात असताना, हरियाणातील वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर खरखोडाजवळ हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपच्या एनआरआय मैत्रिणीने सांगितले की, अपघात झाला तेव्हा त्याचा डोळा लागला होता. अपघात एवढा भीषण होता की, दीप सिद्धूची कार सुमारे 20 ते 30 मीटरपर्यंत फरफटत गेली. या अपघातात स्कॉर्पिओच्या पुढच्या भागाचा पार चकनाचूर झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाता वेळी 22 टायर ट्रक रस्त्याच्या कडेला उभा नव्हता, तर केएमपीवर धावत होता. मागून भरधाव वेगाने येणारी ही स्कॉर्पिओ 22 टायर ट्रॉलीला धडकली. 

रीना रायणे फोनवरून दिली महिती -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूसोबत असलेल्या रीना रायने अपघातानंतर तिच्या काही ओळखीच्या लोकांना फोन केले. दरम्यान केएमपीवर असलेली रुग्णवाहिका आणि काही लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर दीप सिद्धूला रुग्णालयात नेण्यात आले. ट्रक चालक सध्या फरार आहे. 

टॅग्स :Accidentअपघातbollywoodबॉलिवूड