शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Punjab Election 2022 : ... तोवर लग्न करणार नाही, निवडणुकीपूर्वी नवज्योत सिंग सिद्धूंच्या मुलीचं इमोशनल कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:29 IST

Punjab Election 2022 : नवज्योत सिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू हीदेखील आता निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

पंजाबमधील (Punjab Election 2022) अमृतसर पूर्व विधानसभेतून काँग्रेसच्यावतीनं (Congress) निवडणूक लढवणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांची मुलगी राबिया सिद्धूही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी बिक्रम मजिठिया यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

"मजिठामध्ये अगदी किराणा दुकानातही नशा विकली जाते आणि कोणाला मत द्यायचे हे सर्वांना माहीत आहे," असं राबिया सिद्धू हिनं सांगितलं. आपल्या आईनं भावूक होत पैसे नसल्याचं सांगितलं, आता जो पर्यंत वडील निवडणूक जिंकणार नाहीत, तोवर आपण लग्नच करणार नाही, असं राबिया सिद्धू म्हणाली. "कोणाची कोणासोबत लढत आहे? ड्रग्सपासून आपल्याला मुलांना वाचवायचं आहे की त्यांना ड्रग्समध्ये गुंतवायचं आहे. माझे वडील सत्याच्या मार्गावर उभे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासमोर समस्या येत असतात," असंही ती म्हणाली. 

सत्य असत्याची लढाई"पैशांमुळे माणसं विकली जातात, पण यावेळी विकली जाणार नाहीत. बिक्रम मजिठिया इतर कुठूनही का निवडणूक लढत नाहीत, ते इथून का लढत आहेत. ते दोन ठिकाणांहून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. मजिठिया यांनी त्यांच्या वडिलांकडून राजकारण शिकलंय. आज सत्य आणि असत्याची लढाई आहे," असंही राबिया हीनं सांगितलं.

आता पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी २०२२ रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. संत रविदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मतदानाची तारीख एक आठवडा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात सर्वांकडून करण्यात आली होती.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस