शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022 : काँग्रेसलाही Pushpa फिवर; 'चन्नी झुकेगा नही...' ED च्या छाप्यावर केलं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 21:59 IST

Punjab Election 2022 : पंजाब निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्री चन्नी यांना प्रमोट करण्यासाठी पुष्पा चित्रपटातील एखा डायलॉगची मदत घेतलीये.

पंजाब निवडणुकीतही (Punjab Election 2022) 'पुष्पा' चित्रपटाच्या डायलॉग्सचा वापर होताना दिसत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर जेव्हापासून ईडीनं छापा टाकला तेव्हापासून राजकीय वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत होत्या, परंतु आता काँग्रेसनं एक पाऊल पुढे टाकत पुष्पा चित्रपटातील डायलॉगचा वापर केलाय.

युथ काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा फोटोही शेअर केलाय. "ईडीचा छापा टाका किंवा खोटे आरोप करा, चन्नी झुकणार नाही. हे पंजाबचे सिंह आहेत," असं त्यात लिहिण्यात आलं आहे. पंजाब युथ काँग्रेसनं शेअर केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने धाड टाकली होती. या कारवाईत ईडीने भूपेंदर सिंग हनी आणि भूपेंदर यांच्या जवळचे संदीप कपूर यांच्या घरामधून अनुक्रमे ६ आणि २ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत ईडीने संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रेदेखील जप्त केली होती. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर ईडीने कारवाई केल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय