शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'...तर राजकारण सोडून देईन', पंजाबच्या राजकीय आखाड्यात नवज्योत सिंग सिद्धूंची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 22:52 IST

भाजपवर निशाणा साधताना सिद्धू म्हणाले, भारतीय जनता पक्षाने 5 वर्षात जालंधरमध्ये कार्यालय उघडले नाही, कारण शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, हे त्यांच्या नेत्यांना माहीत होते. भाजप ईडीचा धाक दाखवून इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या छावणीत सामील करून घेत आहेत, असेही सुद्धू म्हणाले.

राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास 5 लाख गरीबांना रोजगार दिला जाईल आणि तसे झाले नाही, तर राजकारण सोडून देईन, असे आश्वासन पंजाबकाँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका निवडणूक सभेत दिले आहे. फगवाडा येथे काँग्रेस आमदार बलविंदर सिंग धालीवाल यांच्या समर्थनार्थ रविवारी आयोजित एका मोठ्या रॅलीत सिद्धू यांनी ही घोषणा केली. एवढेच नाही, तर त्यांनी पंजाबमधील माफिया राज पूर्णपणे संपुष्टात आणण्यासंदर्भातही भाष्य केले.

भाजपवर निशाणा साधताना सिद्धू म्हणाले, भारतीय जनता पक्षाने 5 वर्षात जालंधरमध्ये कार्यालय उघडले नाही, कारण शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, हे त्यांच्या नेत्यांना माहीत होते. भाजप ईडीचा धाक दाखवून इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या छावणीत सामील करून घेत आहेत, असेही सुद्धू म्हणाले.

सुखबीर सिंग बादल यांच्यावरही निशाणा - नवज्योतसिंग सिद्धू यांनीही शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी लोकांना आठवण करून देत सिद्धू यांनी प्रश्न केले, की माता चंद कौर यांची हत्या कुणी करवली? अकाली दलाच्या युथ विंगने आपल्या मुलीसह आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करत घोषणाबाजी कुणी केली. जालंधरमध्ये जनमेजाजी यांची हत्या कुणी केली? 

टॅग्स :PunjabपंजाबNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPoliticsराजकारण