शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election, Navjot Singh Sidhu: 'गृहिणींना दरमहा २ हजार, तर १२ वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना २० हजार रुपये देणार', पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूंनी 'फासा' टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:51 IST

Punjab Election, Navjot Singh Sidhu: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी नवा 'फासा' टाकला आहे.

Punjab Election, Navjot Singh Sidhu: पंजाब विधानसभा निवडणुकीचे (Punjab Assembly Elections) पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोफत वीज, पाणी आणि नवनवी आश्वासनं दिली जात असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी नवा 'फासा' टाकला आहे. पंजाबमध्येकाँग्रेसचं सरकार आल्यास राज्यातील गृहिणींना दरमहा २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल. तसंच दरवर्षाला ८ सिलिंडर सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणाच नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे. 

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून राज्यात इयत्ता ५ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला ५ हजार रुपये, १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला १०  हजार, तर इयत्ता १२ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला २० हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थिनींना पुढे जाऊन शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संगणक आणि टॅबलेट देखील देण्यात येईल, अशी घोषणा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची मालिका सुरू केली होती. यात मोफत वीज आणि पाण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. त्यावर काँग्रेसनं आता एक पाऊल पुढे टाकत मोठ्या घोषणा केल्या आहेत.  गृहिणींना दरमहा २ हजार रुपये देणारपंजाबमधील एका प्रचारसभेला संबोधित करताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यातील गृहिणींना अर्थसहाय्य देण्याबाबतची घोषणा केली. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला दरमहा २ हजार रुपयांची मदत केली जाईल. तसंच वर्षाला ८ सिलिंडर सरकारकडून उपलब्ध करुन दिले जातील, असं आश्वासन दिलं आहे. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाब