पुणे झीरो गार्बेज करणार
By Admin | Updated: September 2, 2015 23:32 IST2015-09-02T23:32:01+5:302015-09-02T23:32:01+5:30
पुणे झीरो गार्बेज करणार

पुणे झीरो गार्बेज करणार
प णे झीरो गार्बेज करणारमुंबई : पुणे झीरो गार्बेज करणार असल्याची माहिती बुधवारी पुणे महापालिकेने उच्च न्यायालयात दिली. पुण्यातील कचरा समस्येप्रकरणी एक याचिका दाखल आहे, त्यावरील सुनावणीत पालिकेने ही माहिती दिली आहे. यासाठी कचरा वेचणार्यांची मदत घेतली जाणार आहे. सुका व ओला कचरा वेगवेगळा करून त्याची विल्हेवाट लावणार असल्याचे पालिकेने यावेळी स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.