शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आनंदी आनंद गडे... देशातील आनंदी शहरांमध्ये मुंबई, नागपूरला टाकलं मागे

By मोरेश्वर येरम | Updated: January 6, 2021 21:41 IST

देशातील सर्वात आनंदी शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश

ठळक मुद्दे'इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०'मध्ये पुण्याने पटकावला १२ वा क्रमांकमहाराष्ट्रातीन तीन शहरांचा सर्वात आनंदी शहरांमध्ये समावेशलुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगढ देशातील सर्वात आनंदी शहरं

पुणेभारतातील सर्वात आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पुणे शहरानं १२ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, पुणेकरांनी आनंदी राहण्याच्या बाबतीत मुंबईकर आणि नागपूरकरांनाही मागे टाकलं आहे. 

'इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०'मध्ये देशातील आनंदी शहरांची २५ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. पुण्याला १२ वं, नागपूरला १७ वं आणि मुंबईला २१ वं स्थान मिळालं आहे. 

प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये १३ हजार लोकांहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन यादी तयार केली आहे. राजेश पिल्लानिया हे गेल्या दशकभरापासून व्यवस्थापनातील संशोधनाचं काम करत आहेत. 

पहिल्या तीन स्थानावर कोणती शहरं?आनंदी शहरांच्या यादीत लुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगड या शहरांनी अनुक्रमे पहिलं, दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलं आहे. तर टू-टियर शहरांमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली सर्वाधिक आनंदी शहरं ठरली आहेत. 

कशी निवडली गेली शहरं?आनंदी शहरांची निवड वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना तिथं मिळणाऱ्या सुखसोयी व जीवनशैली यांच्या आधारावर यादी तयार करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचंही दिसून आलं आहे.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईnagpurनागपूर