शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 18:33 IST

वादग्रस्त विधानामुळे नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत

मुंबई: काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानावरुन काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू अडचणीत आले आहेत. सिद्धू यांच्याविरोधात अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यानंतर सोनी टीव्हीनं 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांची हकालपट्टी केली. यावरुन आता भाजपा खासदार परेश रावल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजतूदार असल्याचा टोला परेश रावल यांनी लगावला. पुलवामातील हल्ल्यावरुन केलेल्या विधानामुळे नवज्योत सिंह सिद्धू सोशल मीडियाच्या रडारवर आहेत. काल बॉयकॉट सिद्धू हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये होता. द कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांनी काढून टाका, अशी मागणी जोर धरु लागली होती. हा दबाव वाढल्यानंतर त्यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो. दहशतवाद्यांची कोणतीही जात नसते, असं पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या सिद्धू यांनी म्हटलं होतं. संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवा, असंदेखील ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका झाली होती.गुरुवारी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये दहशतवादी हल्ला झाला. तब्बल अडीच हजार सीआरपीएफ जवानांचा ताफा जात असताना त्यातील एका बसला कारनं धडक दिली. या कारमध्ये तब्बल 200 किलो स्फोटकं होती. आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं हा आत्मघाती हल्ला घडवला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. तर अनेकजण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीParesh Rawalपरेश रावलTerror Attackदहशतवादी हल्ला