शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

पुलवामा हल्ल्याच्या कटातील दहशतवाद्याला अटक, NIAला मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:10 PM

पुलवामा हल्ल्याशी संबंधित एक आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा अंडर ग्राऊंड वर्कर शाकीर बगीर मागरेला अटक केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)ला पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंधित एक आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा अंडर ग्राऊंड वर्कर शाकीर बगीर मगरेला अटक केली आहे. शाकीरनं आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार याला आश्रय दिला होता, तसेच त्याला इतर रसद पुरवली होती.

नवी दिल्ली- राष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)ला पुलवामा हल्ल्याच्या तपासात मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंधित आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा अंडर ग्राऊंड वर्कर शाकीर बगीर मगरेला NIAने अटक केली आहे. शाकीरनं आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार याला आश्रय दिला होता, तसेच त्याला इतर रसद पुरवली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)च्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.या आत्मघातकी हल्ल्यात बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं अमोनियम नायट्रेट, नायट्रो ग्लिसरीन आणि आरडीएक्ससारख्या स्फोटकांची सामग्री ऑनलाइन ऑर्डर केली होती, असा खुलासा मगरेने केला आहे.  बॅटरी आणि अमोनियम नायट्रेट ज्याचा बॉम्ब बनवण्यात वापर होतो, ते ऑनलाइन मागवण्यात आलं होतं.   डारच्या पूर्वी हल्लेखोर चालवत होता गाडीमगरेनं सांगितलं की, सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली स्फोटकांनी भरलेली कार घटनास्थळाच्या सुमारे 500 मीटर अंतराच्या आधी तो चालवत होता. तो हल्ल्याच्या ठिकाणाहून 500 मीटर अंतराच्या आधीच कारमधून खाली उतरला आणि त्यानंतर आदिल अहमद डारने कार चालवून हल्ला केला. एनआयएने अशी माहिती दिली की त्याने आदिल अहमद डार आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूक याला घरी 2018च्या उत्तरार्धात म्हणजेच पुलवामा हल्ला घडेपर्यंत आश्रय दिला होता.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला